Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनJiah Khan: करिअर यशाच्या शिखरावर असताना जिया खानने केली आत्महत्या, काय होते...

Jiah Khan: करिअर यशाच्या शिखरावर असताना जिया खानने केली आत्महत्या, काय होते कारण?

Jiah Khan: करिअर यशाच्या शिखरावर असताना जिया खानने केली आत्महत्या, काय होते कारण?

[ad_1]

बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जियाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान तिला राम गोपाल वर्माच्या ‘निशब्द’मध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या ‘निशब्द’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हा या चित्रपटाचे नाव सर्वांच्याच ओठावर होते. या चित्रपटाने जियाला प्रसिद्धी बरोबरच अनेक गोष्टी मिळवून दिल्या. तिच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली झाली होती. यानंतर जिया खान, आमिर खानसोबत ‘गजनी’ या चित्रपटामध्ये झळकली. तर, २०१०मध्ये प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल’ हा जियाचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments