Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशJharkhand CM Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लवकरच होणार...

Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लवकरच होणार अटक; वाचा काय आहेत नेमकी कारणे | Navarashtra (नवराष्ट्र)

Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लवकरच होणार अटक; वाचा काय आहेत नेमकी कारणे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Why Jharkhand Chief Minister Hemant Soren’s arrest is imminent

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काही तुरुंग सुटत नाही. पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तू सरकारकडे न सोपवल्याप्रकरणी तुरुंगात गेलेल्या इम्रान खानला आता गुप्त सरकारी दस्तऐवज उघड केल्याप्रकरणी 10 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तेही निवडणुकीच्या उंबरठ्यावर…..काय आहे सायफर केस, वाचा सविस्तर रिपोर्ट

Jharkhand CM Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे तब्बल 40 तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ईडीने, कमीत कमी तीन मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या तपासात, सोरेनच्या विरोधात सक्तीचे पुरावे गोळा केले आहेत. त्यांना जमिनीच्या प्रकरणात अडकवले आहे. बेकायदेशीर खाणकाम आणि राज्यातील कोळसा खाणप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments