Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रJejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा आजपासून दीड महिना दर्शनासाठी...

Jejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा आजपासून दीड महिना दर्शनासाठी बंद

Jejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा आजपासून दीड महिना दर्शनासाठी बंद

[ad_1]

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा आज सोमवारपासून (दि २८) दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल दीड महिना बंद राहणार आहे. यामुळे भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments