Jau Bai Gavaat: श्रेया बुगडेची ‘जाऊ बाई गावात’मध्ये एण्ट्री, टास्क करणार की सल्ला देणार?

0
21
Jau Bai Gavaat: श्रेया बुगडेची ‘जाऊ बाई गावात’मध्ये एण्ट्री, टास्क करणार की सल्ला देणार?

छोट्या पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता हार्दिक जोशीकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक एक सूत्रसंचालक म्हणून उत्तम भूमिका निभावतोय. आता या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुगडे दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Source link