Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSushma Andhare : 'तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही'; थेट नीलम...

Sushma Andhare : ‘तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही’; थेट नीलम गोऱ्हेंना पत्र लिहीत दिला इशारा

Sushma Andhare : ‘तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही’; थेट नीलम गोऱ्हेंना पत्र लिहीत दिला इशारा

[ad_1]

Neelam Gorhe vs Sushma Andhare : विधान परिषेदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माफी न मागितल्यास हककभांगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात माफी मागावी अन्यथा हक्क भांगाच्या प्रस्तावाला मान्यता देऊ असा इशारा दिला होता. दरम्यान, त्यांच्या या इशाऱ्यावर सुषमा अंधारे काय प्रतिक्रिया देण्यात या कडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका थेट नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून त्यांनी मांडली आहे, दरम्यान, नीलम गोऱ्हे आता यावर काय निर्णय देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments