Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशJapan Earthquake | 1 दिवसात 155 भूकंपांनी हादरलेलं जपान, सर्वात तीव्र भूकंप...

Japan Earthquake | 1 दिवसात 155 भूकंपांनी हादरलेलं जपान, सर्वात तीव्र भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा; 13 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

1 दिवसात 155 भूकंपांनी हादरलेलं जपान, सर्वात तीव्र भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा; 13 जणांचा मृत्यू!

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले.

टोकियो : सोमवारी पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. काल एका दिवसात सुमारे 155 भूकंपांच्या धक्कांमुळे (Japan Earthquake) जपान हादरला. या भूकंपामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, जो मंगळवारी मागे घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

जपान मेट्रोलॉजिकल ऑफिस (जेएमओ) ने केलेल्या नोंदनुसार, सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी होती. यानंतर 6 पेक्षा जास्त तीव्रतेचे अनेक धक्के बसले. नंतर भूकंपाची तीव्रता कमी झाली. बहुतेक हादरे तीनपेक्षा जास्त तीव्रतेचे होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments