Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशJammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक...

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

[ad_1]

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त –

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एक दहशतवादी अड्डा उध्वस्त केला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. बांदीपोरा पोलिसांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून सांगितले की, ”भारतीय लष्कर-१३  आरआर,  बांदीपोरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तिसऱ्या बटालियन द्वारे चालवल्या गेलेल्या एका संयुक्त अभियानात उत्तर काश्मीर जिल्ह्यातील चंगाली जंगल अरगाममध्ये एक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आला आहे. या तळावरून एके सीरीजची एक रायफल, चार मॅगझीन सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments