[ad_1]
Four Indian students drown in Russia : जळगाव जिल्ह्यातील काही विद्यार्थी हे रशियात एमबीबीएस करण्यासाठी गेले होते. दरम्यान, तीन विद्यार्थ्यांचा येथील नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लवकरच त्यांचे मृतदेह हे भारतात आणले जाणार आहे.
[ad_2]
Source link
