Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशItaly Bus Accident | इटलीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून पडली,...

Italy Bus Accident | इटलीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून पडली, २१ जणांचा मृत्यू, 18 जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Italy Bus Accident | इटलीत भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून पडली, २१ जणांचा मृत्यू, 18 जण जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 लोक होते. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले.

युरोपीय देश इटलीमध्ये भीषण अपघात (Italy Bus Accident )  झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 21 जणांचा मृत्यू असून 18 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हेनिस शहराजवळ  मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये अनेक विदेशी प्रवासीही होते. मृतांमध्ये पाच युक्रेनियन आणि एक नागरिक आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

स्काय इटालियाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस व्हेनिसच्या ऐतिहासिक केंद्रातून कॅम्पिंगच्या ठिकाणी परतत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 लोक होते. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments