IT work from home : वर्क फ्रॉम होम विसरा! आता आयटी कंपन्यांनी सुरू केले हायब्रिड मोड, एचआर हेडच्या मेलने उडाली झोप

0
16
IT work from home : वर्क फ्रॉम होम विसरा! आता आयटी कंपन्यांनी सुरू केले हायब्रिड मोड, एचआर हेडच्या मेलने उडाली झोप

 IT Company work from home : कोरोना काळात घरून काम करण्याची मुभा देण्याऱ्या आयटी कंपन्यांनी आता त्यांच्या धोरणात बदल केले आहे. मोठ्या आयटी कंपन्यांनी हायब्रिड मोड सुरू केले आहे. आठवड्यातून तीन दिवस कंपनीत येण्याची सक्ती करण्यात आली आहे.

Source link