Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या...

ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले

ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले

[ad_1]

ISRO News : इस्रोच्या १०० व्या रॉकेट मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी प्रक्षेपित करणाऱ्या आलेल्या उपग्रहात रविवारी तांत्रिक बिघाड झाला आहे.  भारताची नेव्हीगेशन यंत्रणा मजबूत करणारा २२५० किलो वजनाचा हा उपग्रह नेव्हिगेशन विथ इंडियन नक्षत्र अर्थात एनएव्हीआयसी मालिकेतील उपग्रहाचे थ्रस्टरने अचानक काम करणं बंद केलं आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments