Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशकोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या...

कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह

कोलकाता पुन्हा हादरले! आरजी कर मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या विद्यार्थीनीचा गळफास घेतलेल्या असवस्थेत आढळला मृतदेह

[ad_1]

kolkata rg kar medical college : कोलकात्यामधील  आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी २० वर्षीय विद्यार्थीनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या खोलीत गळफास घेऊन मृतावस्थेत आढळली.  या मुलीची आई इथे डॉक्टर म्हणून काम करते. तिचे वडील, मुंबईत राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही प्रसाद हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती तिच्या खोलीत एकटीच होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments