Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशIsrael vs hamas : 'हमास'वर शेवटचा घाव घालण्याची तयारी; इस्रायलनं बनवला खतरनाक...

Israel vs hamas : ‘हमास’वर शेवटचा घाव घालण्याची तयारी; इस्रायलनं बनवला खतरनाक प्लान

Israel vs hamas : ‘हमास’वर शेवटचा घाव घालण्याची तयारी; इस्रायलनं बनवला खतरनाक प्लान

[ad_1]

Benjamin Netanyahu : गाझा पट्टीत हमासच्या अतिरेकी संघटनांशी वर्षभराहून अधिक काळ झुंजणाऱ्या इस्रायलनं आता शेवटचा घाव घालण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इस्रायलच्या बेंजामिन नेतन्याहू सरकारनं खतरनाक प्लान आखला आहे. त्या प्लाननुसार हमासच्या अतिरेक्यांना अन्नपाण्यावाचून मारलं जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments