Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशIsrael-Hamas war : हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक कोंडीसह दहशतवादी संघटनेशी संबंधित...

Israel-Hamas war : हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक कोंडीसह दहशतवादी संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

Israel-Hamas war : हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक कोंडीसह दहशतवादी संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

[ad_1]

अमेरिकेने हमासच्या १० सदस्यांवर तसेच आर्थिक नेटवर्कच्या एका समुहावर मोठी कारवाई केली आहे. यूएसने पॅलेस्टाईन दहशतवादी संघटनेच्या गाझा, सूडान, तुर्की, अल्जीरिया आणि कतार आदि देशात पसरलेल्या आर्थिक नेटवर्क ग्रुपच्या विरुद्ध अनेक निर्बंध लागले आहेत. यामध्ये  हमासच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या सदस्य, इराण सरकारशी निकटचे संबंध असणारे  कतारमधील आर्थिक संस्था, हमासचा एक प्रमुख कमांडर आणि गाझामधील व्हर्चुअल करन्सी  एक्सचेंज आदिंचा समावेश आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या अचानक हल्ल्यात १ हजाराहून अधिक लोका मारले गेले आहेत. त्याचबरोबर शेकडो लोकांने अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेकडून ही करवाई करण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments