Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas war : इस्रायल चार दिवसांत करणार युद्धविराम? ५० ओलिसांच्या सुटकेसाठी...

Israel Hamas war : इस्रायल चार दिवसांत करणार युद्धविराम? ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल-हमासमध्ये करार

Israel Hamas war : इस्रायल चार दिवसांत करणार युद्धविराम? ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल-हमासमध्ये करार

[ad_1]

Israel Hostage to be Released : गेल्या ४७ दिवसांपासून हमास आणि इस्रायल संघर्ष सुरू आहे. या युद्धात आता पर्यंत १२ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलचे काही नागरीक ओलिस ठेवले असून हे नागरीक परत आणण्यासाठी इस्रायलने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, काल रात्री झालेल्या एका बैठकीत हे युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी दिली आहे. हमासने देखील काही ओलिसांना मुक्त करण्यास मंजूरी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments