
बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ अर्थात अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही पती टिमी नारंग यांच्यापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या तब्बल १४ वर्षानंतर या जोडीचा घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने ईशा कोप्पीकरने आपल्या मुलांसह टिमीचे घर देखील सोडले होते. आता ईशाचा पती टिमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.








