Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशIndian Railway News : शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस बंद होणार? ‘वंदे भारत’...

Indian Railway News : शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस बंद होणार? ‘वंदे भारत’ घेणार जागा

[ad_1]

चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीचे महाव्यवस्थापक बीजी माल्या यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखातीत मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, अनेक शहरात वंदे भारत एक्सप्रेस लाँच केली आहे. या ट्रेनचे शेड्यूल शताब्दी एक्सप्रेसशी मिळते-जुळते आहे. यामुळे शक्यता वर्तवली जात आहे की, शताब्दी ट्रेनच्या जागी वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments