Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशIndian Politics | एनडीएकडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली; नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंना 'अच्छे...

Indian Politics | एनडीएकडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली; नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंना ‘अच्छे दिन’ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एनडीएकडून सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली; नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंना ‘अच्छे दिन’

बहुमतापासून वंचित राहिल्याने सत्ताधारी एनडीएचा मजबूत सहयोगी म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दर्जा वाढला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते राज्याच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्वांत मोठा पक्ष भाजप-एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये सरकार स्थापनेशी संबंधित निर्णयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, एजेएसयू प्रमुख सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोजप (रामविलास) नेते चिराग पासवान, अपनांचे नेते उपस्थित होते. अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि हमचे नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments