Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशIndian Navy new chief : नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी आहेत कोण?...

Indian Navy new chief : नौदलाचे नवे प्रमुख डीके त्रिपाठी आहेत कोण? ‘या’ खास युद्ध कौशल्यासाठी आहेत प्रसिद्ध

[ad_1]

Indian Navy New Chief : नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी ३० एप्रिल रोजी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. तर सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे निवृत्त होत आहेत. सुमारे ४० वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात व्ही. ए. त्रिपाठी यांनी नौदलातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments