Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशIndia vs Pakistan | भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत...

India vs Pakistan | भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत येईल? वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत येईल? वाचा सविस्तर

भारत विरुद्ध पाकिस्तान सामान ९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा पाकिस्तानशी सामना होणार म्हणजेच क्रिकेट चाहत्यांसाठी ते एकप्रकारे महायुद्धचं. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 9 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. T-20 विश्वचषक 2024 मध्ये (T-20 World Cup 2024) भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 वा सामना खेळवला जाईल. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील हा शानदार सामना होणार आहे. या सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. परंतु या सामन्याआधी अनेकांच्या मनात प्रश्न असतील की या सामन्याची ऑनलाईन आणि मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे. या सामन्याचे भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण कधी होईल? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा

भारताचा पहिला साखळी सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. भारताचा संघ 4 साखळी सामने खेळणार आहे. यामध्ये भारताचा दुसरा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यांनतर भारताचा सामना यूएसएविरुद्ध होणार आहे. हा सामना 12 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्याचे आयोजन 15 जून करण्यात आले आहे. या ग्रुपमधील पहिले दोन संघ पुढील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रयत्न करतील.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments