Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशIndia Alliance meeting | इंडिया आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी; मतदानानंतर खर्गेंच्या घरी सर्व...

India Alliance meeting | इंडिया आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी; मतदानानंतर खर्गेंच्या घरी सर्व नेते उपस्थित; वाचा नेमकं काय घडलं | Navarashtra (नवराष्ट्र)

India Alliance meeting | इंडिया आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी; मतदानानंतर खर्गेंच्या घरी सर्व नेते उपस्थित; वाचा नेमकं काय घडलं | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

India Alliance meeting

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. यावेळी निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला 15 पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला कुणालाही पाठवलं नव्हतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments