Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIND VS PAK | भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी?...

IND VS PAK | भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी? | Navarashtra (नवराष्ट्र)

IND VS PAK  | भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारत पाकिस्तान महामुकाबल्यात कशी असेल न्यूयॉर्कची खेळपट्टी?

आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांसमोर न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टेडियमजवळील सराव मैदानावर रोहित सेनेने खूप घाम गाळला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यामध्ये कोणत्या संघाचा विजय होणार आहे हे तर सामन्यानंतरच कळेल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. T20 विश्वचषकात दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला भारताला फक्त एकदाच पराभूत करता आले आहे, तर भारताला 6 वेळा पराभव पत्करावा लागला आहे.

हे सुद्धा वाचा

आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांसमोर न्यूयॉर्कमध्ये आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला तर पाकिस्तान संघाचा पहिला सामना यूएसएविरुद्ध झाला आहे. भारताच्या संघाने पहिला सामान्यत 8 विकेट्सने विजय मिळवला तर पाकिस्तानच्या संघाला यूएसएविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आता भारत 9 जूनला पाकिस्तानशी सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्टेडियमजवळील सराव मैदानावर रोहित सेनेने खूप घाम गाळला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments