IND vs AFG : भारताने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय | पुढारी

0
18
IND vs AFG : भारताने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (दि.14) इंदुरच्या होळकर स्टेडियवर खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे. आजचा सामना अफगाणिस्तानसाठी करा किंवा मरा असा आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्‍वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा ( यष्‍टीरक्षक), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

अफगानिस्तान संघ : इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबद्दीन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.



Source link