Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रIIT Bombay News : आयआयटी मुंबईनं मारली बाजी! जागतिक क्यूएस क्रमवारीत ११८...

IIT Bombay News : आयआयटी मुंबईनं मारली बाजी! जागतिक क्यूएस क्रमवारीत ११८ व्या स्थानी घेतली झेप

[ad_1]

IIT Bombay News : जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमावरीचा अहवाल जाहीर झाला आहे. यात भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली आहे. या क्रमवारीत राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबईने झेप घेतली असून यात ११८ वे स्थान पटकावले आहे. या सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीच्या कामगिरीत सुधारणा करत त्यांचे स्थान उंचावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments