Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशICAI Results : सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर, दिल्लीचा शिवम मिश्रा देशात...

ICAI Results : सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर, दिल्लीचा शिवम मिश्रा देशात पहिला

[ad_1]

ICAI नं दिलेल्या माहितीनुसार, सीए इंटरमीडिएट परीक्षेत गट १ साठी १,१७,७६४ उमेदवार बसले होते, त्यापैकी केवळ ३१,९७८ उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर ७१,१४५ उमेदवारांनी गट २ ची परीक्षा दिली होती, त्यापैकी केवळ १३००८ उमेदवार उत्तीर्ण झाले. दोन्ही गटातील ५९,९५६ उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी केवळ ११०४१ उमेदवार उत्तीर्ण झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments