Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रIAS Pooja Khedkar Mother : IAS पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; शेतकऱ्यावर...

IAS Pooja Khedkar Mother : IAS पूजा खेडकरच्या आईचेही कारनामे उघड; शेतकऱ्यावर रोखले पिस्तूल; पाहा व्हिडिओ

[ad_1]

IAS Probationer Pooja Khedkar mother viral video:पुण्यातील ट्रेनी आयएसअधिकारी पूजा खेडकर यांच्या सोबत आता त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे देखील उघडकीस येत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments