Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रHSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे या तारखेपासून भरता येणार अर्ज

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे या तारखेपासून भरता येणार अर्ज

[ad_1]

दहावीचा निकाल लागणार २७ मे रोजी –

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.  ही परीक्षा पुणे, मुंबई,  कोल्हापूर, नाशिक,  अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments