Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशHindenburg Report: गुंतवणूकदारांचा पैसा बुडाल्यास जबाबदार कोण? हिंडनबर्गच्या रिपोर्टवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Hindenburg Report: गुंतवणूकदारांचा पैसा बुडाल्यास जबाबदार कोण? हिंडनबर्गच्या रिपोर्टवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

[ad_1]

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी आपल्यावरील आरोपांनंतरही राजीनामा का दिला नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की, नवीन आणि गंभीर आरोप पाहता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची स्वत:हून दखल घेईल का? यासोबतच राहुल गांधींनी विचारले आहे की, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, पंतप्रधान मोदी, सेबीच्या अध्यक्षा कीगौतम अदानी?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments