[ad_1]
व्हिडीओ शेअर करत काय म्हणाली हिना?
हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “कॅन्सरच्या निदानानंतर माझे पहिले काम आहे. जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे सोपे नसते, विशेषत: जेव्हा आपण जीवनातील सर्वात मोठ्या आव्हानांना सामोरे जात असतो. त्यामुळे तुमचे दिवस वाईट जात असतील तर क्षणभर थांबा, विश्रांती घ्या. हरकत नाही. तुम्ही विश्रांतीसाठी पात्र आहात. तसेच, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांमध्ये हे क्षण पुन्हा जिवंत करण्यास विसरू नका. हे क्षण कितीही छोटे असले तरी. तरीही या दिवसांना खूप महत्त्व आहे” असे कॅप्शन दिले आहे.
[ad_2]
Source link
