Friday, August 21, 2026
HomeमनोरंजनHera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले...

Hera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले इतके कोटींचे नुकसान

Hera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले इतके कोटींचे नुकसान

[ad_1]

अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खरं तर ‘हेरा फेरी ३’चं शूटिंग सुरू झालं होतं, बाबू भैय्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि मग परशा रावल यांनी ही कल्ट कॉमेडी मध्येच सोडली. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार यांनी परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड मागितला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments