Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशHemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, चंपई सोरेन नवे...

Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, चंपई सोरेन नवे मुख्यमंत्री

Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, चंपई सोरेन नवे मुख्यमंत्री

[ad_1]

त्याचबरोबर सात तासांच्या चौकशीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. सोरेन यांच्या चौकशीनंतरही त्यांच्या उत्तराने ईडीचे समाधान झाले नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री निवासस्थान, राजभवन, भाजप कार्यालयासोबतच रांचीमधली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रांचीच्या अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments