Harshvardhan Kapoor: तीन सिनेमे, तरीही कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक; अनिल कपूर यांचा लेक नेमकं काय काम करतो?

0
21
Harshvardhan Kapoor: तीन सिनेमे, तरीही कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक; अनिल कपूर यांचा लेक नेमकं काय काम करतो?

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सबाबत नेहमीच चर्चा असते. त्यांचा लूक, फॅशन सेन्स इथपासून ते कोणाला डेट करत आहेत याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने त्याला ओळख तर मिळवून दिली नाही. मात्र, त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. आज हर्षवर्धनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी..

Source link