Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशgurpatwant singh pannu | पंजाबला मुक्त करण्यासाठी हमाससारखा हल्ला करणार, खलिस्तानी दहशतवादी...

gurpatwant singh pannu | पंजाबला मुक्त करण्यासाठी हमाससारखा हल्ला करणार, खलिस्तानी दहशतवादी पन्नूची भारताला पुन्हा धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)

gurpatwant singh pannu | पंजाबला मुक्त करण्यासाठी हमाससारखा हल्ला करणार, खलिस्तानी दहशतवादी पन्नूची भारताला पुन्हा धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

खलिस्तानी पन्नू म्हणाला की, आज पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यापासून धडा घेण्याची गरज आहे. इस्रायलच्या धर्तीवर भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे.

खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने (khalistani terrorist gurpatwant singh pannu) भारताला पुन्हा धमकी दिली आहे. भारत सरकार (indian government) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Cm Bhagwant Singh Mann) यांना धमकावत पन्नू म्हणाले की, हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू. भारत सरकार आणि मान यांना इस्रायलमधील हमास हल्ल्यापासून धडा घेण्यास सांगितले. ४० सेकंदांचा व्हिडिओ शेयर करत पन्नूने भारताविरुद्ध बोलताना दिसत आहे. आम्ही पंजाबला भारताचा भाग मानत नाही आणि तो स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करत राहू असंही तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय म्हणाला गुरपतवंत सिंग पन्नू

गुरपतवंत सिंग पन्नू म्हणाला की, आज पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यापासून धडा घेण्याची गरज आहे. इस्रायलच्या धर्तीवर भारताने पंजाबवर ताबा मिळवला आहे. भारताने हिंसाचार सुरू केला तर आम्हीही हिंसाचार सुरू करू. पन्नू या व्हिडिओमध्ये म्हणतो की, भारताने पंजाबमध्ये अतिक्रमण सुरूच ठेवले तर नक्कीच प्रतिक्रिया येईल. यासाठी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकार जबाबदार असेल. ते म्हणाले, ‘सिख्स फॉर जस्टिसचा मतदानावर विश्वास आहे. तुम्हीही तुमच्या मतावर विश्वास ठेवा. पंजाब वेगळे होण्याचा दिवस जवळ आला आहे. तुम्हाला मतदान करायचे आहे की गोळी हवी आहे?




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments