Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रGuillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला...

Guillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक

Guillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक

[ad_1]

गुलियन बॅरे सिंड्रोम ( जीबीएस)ची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आणि बहु-विषयक पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, जीबीएसच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदतीसाठी तज्ञांचे एक पथक पुण्यात पाठविण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments