Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनGuess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात...

Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला

Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला

[ad_1]

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. एकेकाळी त्यांनी बॉलिवूडवर राज्य केले होते. त्यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने तर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऋषी कपूर आणि वहिदा रहमान झळकले होते. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभ बच्चन यांचा मृत्यू होणार होता, पण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान असे काही घडले की क्लायमॅक्समध्ये अमिताभ यांचा मृत्यू दाखवणे त्यांना महागात पडू शकते, असे चित्रपट निर्मात्यांना वाटले. जाणून घेऊया निर्मात्यांनी क्लायमॅक्स बदलण्याचे कारण काय होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments