Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रGovind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई...

Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

[ad_1]

Comrade Govind Pansare Murder Case :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments