Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशGoogle: गूगलनं दिली आनंदाची बातमी; वापरकर्त्यांना मिळणार मॅजिक इरेजरसह 'हे' एआय टूल्स

Google: गूगलनं दिली आनंदाची बातमी; वापरकर्त्यांना मिळणार मॅजिक इरेजरसह ‘हे’ एआय टूल्स

Google: गूगलनं दिली आनंदाची बातमी; वापरकर्त्यांना मिळणार मॅजिक इरेजरसह ‘हे’ एआय टूल्स

[ad_1]

या फीचरद्वारे गूगलच्या वापरकर्त्यांना कोणत्याही फोटोचा विशिष्ट भाग एडीट करता येणार आहे.वस्तूंची पुनर्रचना करणे, आकाशाचा रंग किंवा फोटो बॅकग्राउंड बदलणे इत्यादी गोष्टी या फीचरमुळे करता येणार आहे. हे फीचर सर्वात प्रथम २०२३ मध्ये Google I/O सादर करण्यात आले होते. सध्या हे फीचर्स गूगल पिक्सल ८ आणि गूगल पिक्सल ८ प्रो स्मार्टफोनमध्ये मिळत आहेत. परंतु, गूगलने दिलेल्या माहितीनुसार, मॅजिक एडिटर सर्व पिक्सेल स्मार्टफोनसाठी उपलब्ध असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments