Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रGondia Accident : गोंदियात भीषण अपघात! बोलेरोची दुचाकीला भीषण धडक, ५ महिन्यांच्या...

Gondia Accident : गोंदियात भीषण अपघात! बोलेरोची दुचाकीला भीषण धडक, ५ महिन्यांच्या बाळासह तिघे जागीच ठार

[ad_1]

Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. एका कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या बाळासह ३ वर्षांची मुलगी व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जखमी दुचाकीचालक हा गंभीर असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments