Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनGolden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर...

Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव

Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव

[ad_1]

Golden Globe Awards 2024: जगभरात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’ नुकताच पार पडला आहे. अमेरिकेतील कॅलेफोर्निया या शहरात ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा गाजावाजा पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं तर मिळवलीच होती, पान आता अनेक पुरस्कारांवर देखील नाव कोरलं आहे. एका अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments