Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनGhanshyam Darwade: छोटा पुढारी बिग बॉसमधून आऊट! बिग बॉसच्या घरातील प्रवास सहा...

Ghanshyam Darwade: छोटा पुढारी बिग बॉसमधून आऊट! बिग बॉसच्या घरातील प्रवास सहा आठवड्यातच संपला

[ad_1]

बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरु झालाय. या सहाव्या आठवड्यात छोटा पुढारीम्हणून ओळख असणाऱ्या घन:श्याम दरवडेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या आठवड्यात एकूण सात जण नॉमिनेशनमध्ये होते. यात घन:श्याम सोबत आणखी सात सदस्यांवर बाहेर जाण्याची टांगती तलवार होती. घनश्याम दरोडेसह, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यापैकी घनःश्याम दरवडेचा बिग बॉसमधील प्रवास आज संपला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments