Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनGenelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

[ad_1]

त्यांना पाहून चाहत्यांनी तिसऱ्या बाळाच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे अभिनेत्रीच्या लूकची चर्चा आहे, तर दुसरीकडे सोशल मीडिया यूजर्स रितेश आणि जिनिलीयाच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे का, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे अभिनेत्री पोटावर हात ठेवताना दिसली, त्यावरून लोकांना वाटत आहे की, लवकरच अभिनेत्री ही खुशखबर जाहीर करेल. आता चाहतेही त्या क्षणाची वाट पाहत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments