Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रGBS Update : मुंबईकरांचं टेंशन वाढलं! गुलेन बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, मृतांचा...

GBS Update : मुंबईकरांचं टेंशन वाढलं! गुलेन बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहोचला ८वर

GBS Update : मुंबईकरांचं टेंशन वाढलं! गुलेन बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहोचला ८वर

[ad_1]

Mumbai GBS Update :  राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चा कहर सुरूच आहे.  आता मुंबईत हा आजार पसरत असून या आजाराने ग्रस्त असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा बुधवारी मुंबईत मृत्यू झाला.   जीबीएसमुळे मृत्यू झालेला हा मुंबईतील पाहिला तर राज्यातील  आठवा मृत्यू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. यापूर्वी मंगळवारी पुण्यातील ३७ वर्षीय वाहनचालकाचाही जीबीएसमुळे मृत्यू झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments