
[ad_1]
Guillain Barre Syndrome: जी बी सिंड्रोमने पुण्यासह राज्यभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुण्याबरोबरच नागपूर, सोलापूर, कोल्हापुरातही जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. आज पुण्यात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात एका ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यात आज (२९ जानेवारी) नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.
[ad_2]
Source link
