Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रgangster sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; उपचारादरम्यान...

gangster sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

gangster sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

[ad_1]

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments