Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGaganyaan mission | गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली,...

Gaganyaan mission | गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली, हे कारण आलं समोर! | Navarashtra (नवराष्ट्र)

Gaganyaan mission | गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली, हे कारण आलं समोर! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली, हे कारण आलं समोर!

ISRO कडून सकाळी 8:00 वाजता चाचणी मोहीम सुरू केली जाणार होती. खराब हवामानामुळे ती 30 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. चाचणी मोहीम सकाळी 8:45 वाजता सुरू होईल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज श्रीहरिकोटा चाचणी श्रेणीतून गगनयान मिशन (Gaganyaan mission) चं पहिलं चाचणी उड्डाण करणार आहे. सकाळी ८ वाजता गगनयान मोहिमेसाठी चाचणी उड्डाण TV-D1 प्रक्षेपित होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र, सध्याच्या इस्रोनं दिलेल्या अपडेट नुसार, खराब हवामानामुळे चाचणी उड्डाण 30 मिनिटांनी वाढवण्यात आलं आहे. चाचणी मोहीम सकाळी 8:45 वाजता सुरू होईल. मानवयुक्त गगनयान मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, इस्रोने क्रू मॉड्यूल सुरक्षितपणे उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे.

LVM3 रॉकेटने अवकाशात झेपावणार गगनयान

हे गगनयान LVM3 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाणार आहे. चंद्रयान-3 अवकाशात सोडणाऱ्या रॉकेटची ही अपग्रेडेड आवृत्ती आहे. चाचणीसाठी कमी किमतीच्या मूलभूत रॉकेटचा वापर केला जात आहे. LVM3 लाँच करण्यासाठी 300-400 कोटी रुपये खर्च येतो. यामुळे हे रॉकेट चाचणीसाठी वापरले जात नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments