Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli : गडचिरोलीत छत्तीसगड सीमेवर मोठी चकमक; सुरक्षा दलाकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli : गडचिरोलीत छत्तीसगड सीमेवर मोठी चकमक; सुरक्षा दलाकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli : गडचिरोलीत छत्तीसगड सीमेवर मोठी चकमक; सुरक्षा दलाकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

[ad_1]

दुपारी २ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सहा तास सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. रात्री ८ वाजता चकमक थांबली. त्यानंतर परिसरात शोधमोहीम घेतली असता १२ नक्षलींचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी ३ एके-४७, २ बंदुका, १ कार्बाईन, १ एसएलआर, ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे आढळून आली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments