Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनGadar 2: शाहरुखच्या ‘जवान’ला टक्कर देतोय 'गदर २', ४७व्या दिवशी किती केली...

Gadar 2: शाहरुखच्या ‘जवान’ला टक्कर देतोय ‘गदर २’, ४७व्या दिवशी किती केली कमाई?

[ad_1]

‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा लगान हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट आमनेसामने होते. तसेच शाहरुखचा जवान देखील प्रदर्शित झाला होता. मात्र, अद्याप गदर २ संथ कमाई करत असल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments