Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनFunny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन...

Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट

Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट

[ad_1]

मनोरंजनविश्वातील कलाकार हे पडद्यावर जसे एकमेकांचे जिगरी दोस्त असल्याची भूमिका साकारतात. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही हे कलाकर एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते. अशीच एक मराठी इंडस्ट्रीमधील जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दरम्यान, कुशलने संतोषसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments