Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रFire in Mumbai : मालाडमध्ये तीन मजली शॉपिंग सेंटरमध्ये आग; नागरिक अडकल्याची...

Fire in Mumbai : मालाडमध्ये तीन मजली शॉपिंग सेंटरमध्ये आग; नागरिक अडकल्याची भीती

Fire in Mumbai : मालाडमध्ये तीन मजली शॉपिंग सेंटरमध्ये आग; नागरिक अडकल्याची भीती

[ad_1]

मुंबईत मालाड या उपनगरात एका तीन मजली शॉपिग मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत किमान १० ते १२ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मालाड परिसरात जैन मंदिर रोडवरील Acme शॉपिंग सेंटरमध्ये संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाने दिली. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू  आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments