Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनFire Accident : वांद्र्यातील आलिशान इमारतीत लागली आग; गायक शानचं कुटुंब थोडक्यात...

Fire Accident : वांद्र्यातील आलिशान इमारतीत लागली आग; गायक शानचं कुटुंब थोडक्यात बाचावलं!

Fire Accident : वांद्र्यातील आलिशान इमारतीत लागली आग; गायक शानचं कुटुंब थोडक्यात बाचावलं!

[ad_1]

Fire Accident Singer Shaan : गायक शान राहत असलेल्या इमारतीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशीरा घडली असून, आग संपूर्ण घरात पसरल्याने इमारतीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते. या दरम्यान, शानचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये तो कुटुंब आणि अनेक लोकांसह इमारतीच्या बाहेर उभा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments